Tuesday, October 23, 2012

प्रश्नमंजुषा -306


चालू घडामोडी विशेष-21
STI Mains Special-34

1. G-20 देशांच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक 18-19 जून 2012 ला कोठे पार पडली ?

A. टोरँटो, कॅनडा
B. लॉस कोबास, मेक्सिको
C. पॅरीस, फ्रान्स
D. मॉस्को, रशिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. लॉस कोबास, मेक्सिको
2. जागतिक बँकेत (World Bank) कोणाची मुख्य अर्थशास्त्रज्ञ व बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून अलीकडेच नियुक्ती झाली ?

A. कौशिक बसू
B. रघुराम राजन
C. डी.सुब्बाराव
D. नरेंद्र जाधव

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. कौशिक बसू
3. केंद्राच्या अर्थमंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून ऑगस्ट 2012 मध्ये कोणाची नियुक्ती झाली ?

A. कौशिक बसू
B. रघुराम राजन
C. डी.सुब्बाराव
D. नरेंद्र जाधव

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. रघुराम राजन
4. भारताच्या निवडणूक आयोगात सध्या (ऑक्टोबर 2012) चा विचार करता निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणता गट कार्य पाहतोय ?

A. व्ही.एस.संपत, एस.एच.ब्रम्हा, डॉ.एस.वाय.कुरेशी
B. नसीम जैदी, एस.एच.ब्रम्हा, डॉ.एस.वाय.कुरेशी
C. व्ही.एस.संपत, नसीम जैदी, डॉ.एस.वाय.कुरेशी
D. व्ही.एस.संपत, एस.एच.ब्रम्हा, नसीम जैदी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. व्ही.एस.संपत, एस.एच.ब्रम्हा, नसीम जैदी
5. भारतीय नौदलाचे 1 सप्टेंबर 2012 पासूनचे प्रमुख कोण आहेत ?

A. अॅडमिरल निर्मल वर्मा
B. अॅडमिरल डी.के.जोशी
C. अॅडमिरल आर.के.धवन
D. अॅडमिरल प्रदीप के.चॅटर्जी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. अॅडमिरल डी.के.जोशी
6. महाराष्ट्र शासनाचा 2012-13 चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

A. कल्याणजी शहा
B. आनंदजी शहा
C. ए.आर.रहेमान
D. सुलोचना चव्हाण

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. आनंदजी शहा
7. राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्कार 2012 मध्ये कोणाला देण्यात आला ?

A. विजयकुमार
B. योगेश्वर दत्त
C. सायना नेहवाल
D. (A)आणि(B)दोन्हीही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. (A)आणि(B)दोन्हीही
8. 2012 ची मिस वर्ल्ड स्पर्धा कोणी जिंकली ?

A. जेसिका कहावाटी(ऑस्ट्रेलिया)
B. सोफी मोल्ड्स(वेल्स)
C. कि यू वेनशिया(चीन)
D. कनिष्ठा धनकर(भारत)

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. कि यू वेनशिया(चीन)
9. जून 2012 मध्ये निधन पावलेले मेहंदी हसन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

A. गझल गायन
B. शास्त्रीय संगीत
C. तबला वादन
D. शहनाई वादन

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. गझल गायन
10. 'आंतरराष्ट्रीय परिवार दिवस (International Family Day)' कधी साजरा केला जातो ?

A. 15 मे
B. 18 मे
C. 21 मे
D. 31 मे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 15 मे